साठे, टिळक यांच्या स्मृतींना सौंदाणे विद्यालयात उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 08:38 PM2020-08-02T20:38:29+5:302020-08-03T00:42:04+5:30

सौंदाणे : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. एम. खैरनार होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

Brighten the memories of Sathe and Tilak at Saundane Vidyalaya | साठे, टिळक यांच्या स्मृतींना सौंदाणे विद्यालयात उजाळा

सौंदाणे येथील जनता विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपप्राचार्य के. डी. दाभाडे. समवेत प्राचार्य वाय. आर. पवार, पर्यवेक्षक एस. डी. वाघ, प्रा. व्ही. एम. खैरनार आदिंसह शिक्षक.

Next
ठळक मुद्दे जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदाणे : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. एम. खैरनार होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य वाय. आर. पवार, उपशिक्षक टी. वाय. पगार, प्रा. व्ही. एम. खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक एस. डी. वाघ, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. एस. हाके यांनी तर आभार पी. यु. जाधव यांनी मानले.

Web Title: Brighten the memories of Sathe and Tilak at Saundane Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.