मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ...
एनआरसी, सीएए व एनपीआरसह जामिया मिल्लीया, जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव शहरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे विविध भागातून अनवाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला. ...
नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उपकार चित्रपटगृहासमोर बसच्या मागील चाकाखाली येऊन शुभम संजय पवार (१८, रा. अयोध्यानगर, सोयगाव) हा तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला. ...
मालेगाव शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
समस्यां सोडविण्याबाबत महापालिका प्रशासन लेखी वा तोंडी आश्वासन देते, मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता करीत नसल्याने युवा संघटनातर्फे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. ...
सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ हा देशाच्या सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वाविरोधी आहे तसेच देशात धार्मिक भेदभावास खतपाणी घालणारा आहे. सुधारित कायद्यात सुस्पष्टता नसल्याने घुसखोरांच्या नावाखाली देशातील मुस्लिमांना लक्ष्य करणारा आहे. याबाबत देशात जनजागृती ...
मालेगाव शहरातील अय्युबनगर येथे मंगळवारी (दि.१०) लागलेल्या आगीत जखमी झालेल्या यास्मीनबानो मोहंमद मोबीन यांचा रविवारी सकाळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
मालेगाव महापालिकेत काँग्रेस, शिवसेना व भाजपची ‘तिचाकी’ सत्ता साकारल्याने पक्षीय सामीलकीचे नवे समीकरण समोर येऊ गेले आहे. तत्त्व-निष्ठांचे, भूमिकांचे व पक्षीय विरोधाचे स्तोम न माजवता असे मिळून सारे जण का होईना, या शहराचे बकालपण दूर करू शकले तर कुणास नक ...