मालेगाव: मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव महानगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांसाठी निवारा या विषयावर येथे पोलीस विभाग व महापालिका यांच्यात परिसंवाद कार्यशाळा झाली. ...
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून वेतन रखडले आहे. वेतन तातडीने अदा करावे या मागणीसाठी शनिवारी कर्मचाºयांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. ...