लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
उर्फीसारखी स्टाइल करणं मलायकाला पडलं भारी! बोल्ड फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | malaika arora troll for bold photoshoot netizens compared her with urfi javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फीसारखी स्टाइल करणं मलायकाला पडलं भारी! बोल्ड फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

"द नेक्स्ट उर्फी", ब्रालेस टॉपमध्ये बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल ...

'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | Shreya asks where is Arjun? Malaika gave an amazing answer, saying... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली...

Malaika arora: मलायकाने पुन्हा एकदा जाहीरपणे अर्जुनप्रतीचं प्रेम व्यक्त केलं. ...

"एक दिवस हिच्याबरोबर स्टेजवर...", मलायकाचा 'झी अवॉर्ड सोहळ्या'तील व्हिडिओ शेअर करत श्रेया बुगडेची पोस्ट - Marathi News | shreya bugde shared malaika arora zee marathi award 2023 video wrote special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक दिवस हिच्याबरोबर स्टेजवर...", मलायकाचा 'झी अवॉर्ड सोहळ्या'तील व्हिडिओ शेअर करत श्रेया बुगडेची पोस्ट

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने झी मराठी अवॉर्ड सोहळ्यातील मलायकाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. ...

केसात गजरा, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर... मलायकाचा पारंपरिक साज (Video) - Marathi News | Hot Bollywood Actress Malaika Arora look stunning in traditional Marathi outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर... मलायकाचा पारंपरिक साज (Video)

मलायका नेहमी वेस्टर्न पोशाखात दिसते, त्यामुळे तिचा नवा लूक चर्चेत आहे ...

झी मराठी अवॉर्डमध्ये माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराची मराठमोळी अदा! - Marathi News | Madhuri Dixit and Malaika Arora's performence at Zee Marathi Awards! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठी अवॉर्डमध्ये माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराची मराठमोळी अदा!

Malaika Arora And Madhuri Dixit : झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलिवूडच्या तारका ‘मलायका अरोरा’ आणि धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांनी. माधुरी आणि मलायका ह्या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदा ...

"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू - Marathi News | Malaika Arora Dance Performance Zee Marathi Utsav Natyancha Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू

‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला. ...

Jhalak Dikhhla Jaa 11: अर्शद वारसीनं घेतली ८ लाख रुपये फी, तर मलायका अरोराच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa 11: Arshad Warsi charged Rs 8 lakh fee, Malaika Arora's remuneration figure will shock you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Jhalak Dikhhla Jaa 11: अर्शद वारसीनं घेतली ८ लाख रुपये फी, तर मलायका अरोराच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

Jhalak Dikhala Jaa 11 : 'झलक दिखला जा ११' हा डान्स रिअ‍ॅलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. ...

६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस - Marathi News | Married to an older actor for 6 years, broke up after 18 years, now the actress is romancing an actor who is 11 years younger. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस

बॉलिवूडची ही अभिनेत्री प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. आज ती ५०वा वाढदिवस साजरा करते आहे. ...