लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
अरबाजच्या दुसऱ्या लग्नात सलमानची हवा; भाईजानच्या डान्सने निकाहला लागले चार चाँद - Marathi News | bollywood-arbaaz-khan-wedding-salman-khan-dance-with-shura-khan-on-bollwyood-song-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाजच्या दुसऱ्या लग्नात सलमानची हवा; भाईजानच्या डान्सने निकाहला लागले चार चाँद

Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा अरबाज खान चढणार बोहल्यावर?, लग्नाची तारीख आली समोर - Marathi News | After divorce with Malaika Arora, will Arbaaz Khan get married for the second time? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा अरबाज खान चढणार बोहल्यावर?, लग्नाची तारीख आली समोर

Arbaaz Khan Second Wedding : अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर आता लवकरच तो दुसरं ...

जॉर्जिया अँड्रियानीने अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन, म्हणाली - "त्याची गर्लफ्रेंड म्हणून..." - Marathi News | Georgia Andriani breaks silence on breakup with Arbaaz Khan, says - "As his girlfriend..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉर्जिया अँड्रियानीने अरबाज खानसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन, म्हणाली - "त्याची गर्लफ्रेंड म्हणून..."

Georgia Andriani : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप केले आहे. ब्रेकअपनंतर जॉर्जियाने एका मुलाखतीत वेगळे होण्याचे कारण सांगितले. ...

मलायका अरोरामुळे झाले जॉर्जिया-अरबाज खानचं ब्रेकअप?, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | giorgia andriani break silence on breakup with arbaaz khan said malaika arora is not the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरामुळे झाले जॉर्जिया-अरबाज खानचं ब्रेकअप?, अभिनेत्रीने केला खुलासा

अरबाज खान चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. ...

'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..." - Marathi News | jhalak dikhala ja 11 malaika arora farah khan praised shiv thakare for his dance performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झलक दिखला जा'मध्ये शिव ठाकरेचा डान्स पाहून मलायका भारावली, म्हणाली, "आतापर्यंत..."

'झलक दिखला जा ११' शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात शिवने दमदार परफॉर्मन्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. ...

पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर - Marathi News | Arjun Kapoor's father Boney Kapoor will share the stage with Malaika Arora for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा ११ (Jhalak Dikhala Ja 11) दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये आमिर अली बाहेर पडला आहे. ...

मलायका अरोराचा लेक अरहान खान २१ वर्षांचा झाला, अभिनेत्री म्हणाली, 'माझी एकच साधी इच्छा...' - Marathi News | Malaika Arora s son Arhaan turns 21 actress shared emotional post with photo memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचा लेक अरहान खान २१ वर्षांचा झाला, अभिनेत्री म्हणाली, 'माझी एकच साधी इच्छा...'

अरहान खान हा मलायका आणि अरबाजचा एकुलता एक मुलगा आहे. ...

मलायका अरोराच्या मांडीवरील तो डाग कशाचा होता?, अभिनेत्री म्हणाली- "काही जखमा..." - Marathi News | What was that scar on Malaika Arora's thigh?, the actress said- "Some bruises..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या मांडीवरील तो डाग कशाचा होता?, अभिनेत्री म्हणाली- "काही जखमा..."

Malaika Arora : मलायका अरोरा नुकतीच तिच्या मांडीवरील दुखापतीमुळे चर्चेत होती. आता तिने मांडीवरील डागाबद्दल सांगितले आहे. ...