लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी.. - Marathi News | It's better to break up than to endure insults because..! Malaika Arora said there was love but still.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अपमान सहन करण्यापेक्षा नातं तुटलेलं बरं कारण..! मलायका अरोराने सांगितलं प्रेम होतंच पण तरी..

It's better to break up than to endure insults because..! Malaika Arora said there was love but still : मलायकाच्या इंस्टाग्राम स्टोरीचा नक्की अर्थ काय? पाहा काय म्हणाली मलायका. ...

एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला! - Marathi News | Arjun Kapoor Relationship With Actress Malaika Arora And Arpita Khan Now Single | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच घरातील दोन मुलींच्या प्रेमात होता 'हा' अभिनेता, आता एकाकी पडला!

एक कलाकार आहे, ज्यानं एकाच घरातील दोन जणींना डेट केलं होतं. ...

मलायका अरोराविरुद्ध कोर्टाकडून वॉरंट जारी, खटल्याचा सैफ अली खानशी संबंध - Marathi News | Mumbai Court Has Re-issued A Bailable Warrant Against Actor Malaika Arora Over Absence In Saif Ali Khan Hotel Brawl Case 2012 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराविरुद्ध कोर्टाकडून वॉरंट जारी, खटल्याचा सैफ अली खानशी संबंध

मलायका अरोराविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, प्रकरण नेमकं काय? ...

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव; आता मलायकाची क्रिप्टिक पोस्ट - Marathi News | malaika arora shared cryptic post on social media says as you get older you get | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव; आता मलायकाची क्रिप्टिक पोस्ट

मलायका अरोरा पुन्हा चर्चेत, यावेळी पोस्ट शेअर करत म्हणते... ...

मलायकाच्या घरात कात्री घेऊन घुसलेली महिला फॅन, अभिनेत्रीने पाहिलं अन्...; सांगितला भयानक अनुभव - Marathi News | A female fan entered Malaika Arora's house with scissors, the actress saw it and...; recounted her terrifying experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाच्या घरात कात्री घेऊन घुसलेली महिला फॅन, अभिनेत्रीने पाहिलं अन्...; सांगितला भयानक अनुभव

Malaika Arora : मलायका अरोराने एका मुलाखतीत एका फॅन्ससोबत आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सांगितले. ...

मलायका अरोरानं हातावर कुणाचं नाव गोंदवून घेतलं, जाणून घ्या तिच्या टॅटूचा अर्थ - Marathi News | Malaika Arora Flaunts Her New Tattoo Sabr Shukr After Breakup With Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरानं हातावर कुणाचं नाव गोंदवून घेतलं, जाणून घ्या तिच्या टॅटूचा अर्थ

मलायका अरोरानं हातावर खास टॅटू गोंदवून घेतला आहे. ...

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण - Marathi News | Malaika Arora is dating with cricketer kumar sangakkara ipl 2025 photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कोणत्या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? फोटो व्हायरल ...

डोळा मारला, फ्लाइंग किस केलं अन्...; ऑडिशनला आलेल्या १६ वर्षाच्या मुलाचं मलायकाकडे पाहून कृत्य, अभिनेत्री भडकली - Marathi News | malaika arora slams 16 yr old contestant who giving flying kiss to her during audition video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळा मारला, फ्लाइंग किस केलं अन्...; ऑडिशनला आलेल्या १६ वर्षाच्या मुलाचं मलायकाकडे पाहून कृत्य, अभिनेत्री भडकली

शोच्या ऑडिशनसाठी आलेल्या एका स्पर्धकावर मात्र मलायका भडकली आहे. ...