बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora And Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...
Benefits of Gomukhasan by Malaika Arora: बॉलीवूडची फिटनेसची क्वीन मलायका अरोरा हिने नुकतेच तिच्या चाहत्यांना गोमुखासन करून दाखवले असून त्याचे फायदेही सांगितले आहेत. ...
Malaika Arora's Banarasi Saree: मलायका अरोराच्या महागड्या साडीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.. बघा नेमकी आहे तरी कशी तिच्या बनारसी साडीची नजाकत.. ...