लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
झी मराठी अवॉर्डमध्ये माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराची मराठमोळी अदा! - Marathi News | Madhuri Dixit and Malaika Arora's performence at Zee Marathi Awards! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठी अवॉर्डमध्ये माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराची मराठमोळी अदा!

Malaika Arora And Madhuri Dixit : झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलिवूडच्या तारका ‘मलायका अरोरा’ आणि धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांनी. माधुरी आणि मलायका ह्या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदा ...

"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू - Marathi News | Malaika Arora Dance Performance Zee Marathi Utsav Natyancha Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऐका दाजीबा!" गाण्यावर मलायका अरोराचा परफॉर्मन्स, तर श्रेया बुगडेबरोबर वळले लाडू

‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2023’ सोहळ्यात मलायकानं एक डान्स परफॉर्मन्स केला. ...

Video : ...अन् झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात फॅशन दिवा मलायकाची एन्ट्री, श्रेया बुगडे दिसताच काय केलं पाहा - Marathi News | malaika arora at zee marathi awards 2023 actress said hello to shreya bugde video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : ...अन् झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात फॅशन दिवा मलायकाची एन्ट्री, श्रेया बुगडे दिसताच काय केलं पाहा

ऐन पन्नाशीतही फिटनेस आणि सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मलायका अरोराने झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. ...

Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..." - Marathi News | Malaika arora wore transparent outfi people got angry users said like urfi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..."

मलायकाने एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून एंट्री केली. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. ...

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ‘लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा’ - Marathi News | lokmat msa 2023 bollywood actress Malaika Arora awarded with Most Stylish Fashionista | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ‘लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा’

Lokmat Most Stylish Award 2023 : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा 'लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा' या पुरस्काराने गौरविण्यात आलं. ...

Malaika-Arjun : मलायका-अर्जुनच्या नात्यात पुन्हा दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण - Marathi News | malaika arora shared criptic post amid rumors of break up with arjun kapoor goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malaika-Arjun : मलायका-अर्जुनच्या नात्यात पुन्हा दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

काय चाललंय? मलायका-अर्जुनमध्ये पुन्हा बिनसलं, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण ...

खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे - Marathi News | Malaika Arora says the benefits of Chakrasana, How to do chakrasana? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे

Malaika Arora Says the Benefits of Chakrasana: सतत टेन्शन येत असेल मन शांत नसेल तर चक्रासन करा, असा सल्ला फिटनेस फ्रिक मलायका अरोरा हिने दिला आहे ...

मलायका अरोराचे खास ओणम सेलिब्रेशन, ट्रेडिशनल लूकनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | Malaika Arora's special Onam celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराचे खास ओणम सेलिब्रेशन

मलायका अरोराचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे. आता पुन्हा एकदा ओणम पार्टीदरम्यान तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. ...