लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

मलायका अरोरा, मराठी बातम्या

Malaika arora khan, Latest Marathi News

अर्जुन कपूर आहे मलायकाचा 'ढ' शिष्य, इन्स्टावर धडे देऊनही शिकला नाही 'या' गोष्टी - Marathi News | Arjun kapoor pulling malaika arora's leg on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर आहे मलायकाचा 'ढ' शिष्य, इन्स्टावर धडे देऊनही शिकला नाही 'या' गोष्टी

बी-टाऊनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत ...

हिल्समुळे वैतागलात का?; मग लोफर्स ट्राय करा, ट्रेन्डीसोबतच क्लासीही दिसाल - Marathi News | Bollywood actresses love for loafers do shop for these and have them in your wardrobe | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हिल्समुळे वैतागलात का?; मग लोफर्स ट्राय करा, ट्रेन्डीसोबतच क्लासीही दिसाल

हिल्स वेअर करायला कोणाला आवडत नाही? कारण यामुळे तुम्हाला ट्रेन्डी आणि स्टायलिश लूक देतात. परंतु, हिल्समुळे अनेकदा कंबर आणि पायांच्या टाचांना वेदनांचं कारण होतात. ...

या कारणामुळे अर्जुन कपूरची बहीण सोनम कपूरला आवडत नव्हती मलायका अरोरा? - Marathi News | All is not well between Sonam Kapoor and Malaika Arora? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे अर्जुन कपूरची बहीण सोनम कपूरला आवडत नव्हती मलायका अरोरा?

अर्जुन कपूरची चुलत बहीण सोनम कपूरला एकेकाळी मलायका अरोरा आवडत नव्हती. तिला मलायका न आवडण्यामागे एक खास कारण होते. ...

ओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा अभिनेता, जो अफेअर्समुळे असतो सतत चर्चेत - Marathi News | Arjun kapoor share his childhood photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू कोण आहे हा बॉलिवूडचा अभिनेता, जो अफेअर्समुळे असतो सतत चर्चेत

'इश्कजादे' सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर त्याचे या सिनेमातील काम प्रेक्षकांना भावले. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...

सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल! - Marathi News | No makeup selfie look is in trend on social media | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सिम्पल पण क्लासी... नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड होतोय व्हायरल!

सध्या नो-मेकअप सेल्फीचा ट्रेन्ड असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूरने व्हेकेशन एन्जॉय करत असताना सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ...

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील ‘ही’ स्पर्धक हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच! - Marathi News | bigg boss marathi 2 heena panchal is the first wild card entry in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील ‘ही’ स्पर्धक हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच!

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये काल शनिवारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली. ...

नेमकं मलायकाला झालंय तरी काय ?, पुन्हा एकदा दिसली हॉस्पिटल बाहेर - Marathi News | Malaika arora spotted at hospital again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेमकं मलायकाला झालंय तरी काय ?, पुन्हा एकदा दिसली हॉस्पिटल बाहेर

मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. फॅन्ससोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. हॉट फोटोंमुळे मलायका चर्चेत असते ...

अर्जुन कपूरच्या शर्टलेस लूकवर गर्लफ्रेंड मलायका झाली फिदा, दिली अशी काही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Malaika arora comments on Arjun kapoor shirtless photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या शर्टलेस लूकवर गर्लफ्रेंड मलायका झाली फिदा, दिली अशी काही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपला आगामी सिनेमा 'पानीपत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आपल्या आगामी सिनेमासाठी अर्जुन कपूर तासन तास वर्कआऊट करतोय ...