थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा... नाशिकमध्ये पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, डान्स बारमध्ये नाचायला लावले "भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश "राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी
मलायका अरोरा, मराठी बातम्या FOLLOW Malaika arora khan, Latest Marathi News
काळासोबत मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे नाते आणखी घट्ट होताना दिसत आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित जोडीत सामील असलेले हे कपल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. ...
मलायका अरोरा आणि अरबाज खान २०१६ मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले. ...
आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. ...
‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ हा एमटीव्हीवरचा रिअॅलिटी शो आठवत असेल तर यातला हा चेहराही तुम्हाला हमखास आठवत असेल. ...
व्हिडिओत करण ठक्कर मलायकाची प्रशंसा करताना दिसत आहे. पण तिची ही प्रशंसा तिचा पझेसिव्ह बॉयफ्रेंड अर्जुनला रुचली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
मलायकाचा खूप स्टनिंग लूक पाहायला मिळाला. तर अर्जुन कपूरही काळ्या रंगाच्या लेदर जॅकेट परिधान केला असून खूप स्टायलिश लूक पाहायला मिळाला. ...
मलायकाने अरबाजसोबतचा तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिने अरबाजसोबतचा हा फोटो पोस्ट करण्यामागे एक खास कारण आहे. ...
बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा हिचे बोल्ड फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. मलायकाचे ताजे फोटोही सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. ...