कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ...
सोमवार आणि मंगळवारी पाहायला मिळणाऱ्या हास्यजत्रेच्या नव्या हंगामाची सांगता होणार असली तरी हास्याचे स्फोट प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर सोबत बुधवार आणि गुरूवारी कायम असणार आहेत. ...
पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले. ...
सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. ...