आपले सणवार रीतीरिवाज जपत असताना त्यातील अन्यायकारक गोष्टी सोडून देणं काळाची गरज आहे. विविध स्तरांतील महिलांच्या नजरेतून हा सण नेमका कसा आहे?, कसा साजरा करावा?, यावर हेलन ओंबासे यांनी संक्रांतीनिमित्त मांडलेले विचार... ...
अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. ...
तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम मंदिरात मंगळवारी सीतामाईची यात्रा हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीन दशकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवादरम्यान हजारो सुवासिनी महिलांनी मकर ...
मकरसंक्रांती निमित्ताने माहेरी जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील नववधूसोबत पारंपारिक बुत्तीबरोबर 'लोकमत'च्या दिपोत्सव अंकाची टोपली बुत्ती म्हणून देण्यात आली. हे अंक बुत्ती म्हणून महिलांना वाटण्यात आले. ...
अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने यंदा बाजारपेठेत गुजरात, मध्यप्रदेशातील पतंगांचा दबदबा दिसून येत आहे. विविध रंगांच्या या पतंग अकोलेकरांना आकर्षित करत असून, संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत पतंगप्रेमींची बाजारपेठेत लगबग दिसून आली. ...