लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माजलगाव धरण

माजलगाव धरण

Majalgaon dam, Latest Marathi News

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली - Marathi News | Majalgaon Dam at 12 %; Water level increased by 1 meters in 15 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत ...

माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर - Marathi News | Majalgaon Dam dead outside the grave | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर

मागील दोन दिवसात आणि रविवारी सायंकाळी एक तास झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले आहे. ...

माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी - Marathi News | Two feet water are needed to get out of dead stock of Majalgaon Dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणाची १ मीटरने वाढली पाणीपातळी

मृतसाठ्याबाहेर येण्यासाठी दोन फुट पाण्याची आवश्यकता ...

माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी - Marathi News | Majalgaon Dam still in dead storage; Only water level increased by one and a half meters | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

जिवंत साठ्यात येण्यासाठी २ मिटर पाण्याची आवश्यकता ...

नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात - Marathi News | Water in Nathsagar at Majalgaon Dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात

पैठण येथील नाथसागर धरण भरत आल्याने या धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे चार दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. ...

नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल - Marathi News | jayakwadi's Nathsagar dam's water enters in the Majalgaon Dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल

चौथ्या दिवशी आले पाणी ...

'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा - Marathi News | Jayakwadi releases water in Majalgaon Dam; relief for Beed, Majalgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्क्यांवर ...

‘जायकवाडी’तून येणार ‘माजलगाव’ला पाणी - Marathi News | Water from 'Jaikwadi' to 'Majalgaon' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘जायकवाडी’तून येणार ‘माजलगाव’ला पाणी

जायकवाडी धरणातून पैठण उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणात ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जलसंधारण मंत्र्यांकडे केली होती. याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. ...