Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
Maize Market : उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असतानाही गेल्या तीन वर्षांपासून मक्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांच्या आसपासच अडकून पडले आहेत. जाहीर हमीदर २ हजार ४०० रुपये असताना प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना ३०० ते ४०० रुपयांनी कमी दर मिळ ...
Makka Kharedi : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली असली, तरी या प्रक्रियेचा गैरफायदा घेत खासगी सेंटरचालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नोंदणीसाठी २०० ते ३०० रुपये आकारले जात असल्य ...
Agriculture Market Update : अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेला शेतकरी आता बाजारातही निघृण लुटीचा बळी ठरत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाचा पुसटही मागमूस नसताना कापूस, सोयाबीन व मका यांसारखा शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. ...
maka kahredi भरडधान्य (मका) खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे मार्केटिंग फेडरेशन, पुणे यांनी कळविलेले आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. ...