लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिरा खान

माहिरा खान

Mahira khan, Latest Marathi News

माहिरा खान  ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
Read More
The Legend Of Maula Jatt: 200 कोटी कमवणारा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार; रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर? - Marathi News | bollywood news | The Legend Of Maula Jatt | pakistani movie the legend of maula jatt to be release in india in december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :200 कोटी कमवणारा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार; रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर?

The Legend Of Maula Jatt: फवाद खान, माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील बड्या स्टार्सचा अभिनय पाहायला मिळणार आहे. ...

भीती वाटली म्हणून नकार दिला...! पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा हैराण करणारा खुलासा - Marathi News | mahira khan revealed that she was scared to sign indian web series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भीती वाटली म्हणून नकार दिला...! पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा हैराण करणारा खुलासा

ती ‘रईस’या सिनेमात शाहरूख खानसोबत झळकली आणि भारतात तिचे फॅन फॉलोइंग अनेकपटीने वाढले. त्यानंतर मात्र कुठल्याही भारतीय प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. कारण काय तर भीतीपोटी. ...

PICS : सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्या पाकिस्तानच्या या बाला! - Marathi News | mahira khan to mawra hocane pakistani actress in bollywood failed to succeed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्या पाकिस्तानच्या या बाला!

पाकिस्तानच्या अनेक नट्या बॉलिवूडमध्ये आल्या, पण फेल ठरल्या... ...

शाहरुख खानच्या नायिकेने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | Mahira Khan Sizzling Photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या नायिकेने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, रणबीर कपूरसोबत होती तिच्या अफेअरची चर्चा - Marathi News | Pakistani actress Mahira Khan falls in love again after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, रणबीर कपूरसोबत होती तिच्या अफेअरची चर्चा

शाहरुख खानच्या 'रईस' या सिनेमातून माहिरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली. ...

शाहरूखच्या या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील डाग पाहून हैराण झाले लोक, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | mahira khan freckles photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील डाग पाहून हैराण झाले लोक, फोटो होतोय व्हायरल

शाहरूख खानसोबत झळकलेल्या या अभिनेत्रीनं विना मेकअप असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमालने म्हटले,‘माहिरा साधारण दर्जाची मॉडेल’; फॅन्सने व्यक्त केली नाराजी! - Marathi News |   Pakistani actor Firdous Jamal said, "Mahira is a modest model"; Fans express their displeasure! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेता फिरदोस जमालने म्हटले,‘माहिरा साधारण दर्जाची मॉडेल’; फॅन्सने व्यक्त केली नाराजी!

‘माहिरामध्ये अभिनेत्री होण्याचे कोणतेच गुण नाहीत, ती एक साधारण दर्जाची मॉडेल आहे.’ या विधानानंतर जमाल यांच्यावर फॅन्सनी प्रचंड टीका केली. ...

रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा? - Marathi News | Is Pakistani actress Mahira Khan engaged to boyfriend Salim Karim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा?

कधीकाळी रणबीर कपूरसोबत असलेल्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे, तिचे सध्याचे रिलेशनशिप. ...