शाहरुख खानच्या नायिकेने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:59 PM2021-02-20T18:59:37+5:302021-02-20T18:59:37+5:30

माहिरा खानने नुकतेच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिराने शाहरुख खानसोबत रईस या चित्रपटात काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिराची शाहरुख सोबतची केमिस्ट्री लोकांना आवडली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिरा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिराच्या अदांवर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिरा सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिरा खानने बॉलिवूडच्या एकाच चित्रपटात काम केले असले तरी तिला चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

माहिरा खानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे जगभरातील फॅन तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)