लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिरा खान

माहिरा खान

Mahira khan, Latest Marathi News

माहिरा खान  ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
Read More
पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं? - Marathi News | Pakistani actress mahira khan faced physical harassment during a promotional event in london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी अभिनेत्रीला प्रमोशनल इव्हेंटदरम्यान शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं असून अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे ...

"ओ दीदी, आता भारताकडे काम मागू नका", पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी टीव्ही अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | tv actor avinash mishra furious on pakistani actors shares post says dont ask work from india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ओ दीदी, आता भारताकडे काम मागू नका", पाकिस्तानी अभिनेत्रीसाठी टीव्ही अभिनेत्याची पोस्ट

भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर यांनी निंदा केली होती. आता टीव्ही अभिनेत्याने पाक कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे. ...

माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन' - Marathi News | pakitani actors instagram account banned in india action taken after pehelgam terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पाकिस्तानी कलाकारांचं इन्स्टा अकाऊंट भारतात दिसणार नाही, भारत सरकारची कारवाई ...

पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pakistani Actress Mahira Khan Strongly Condemns Pahalgam Terror Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर माहिरा खाननं आसवं गाळली, पोस्ट शेअर करत म्हणाली...

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या २ दिवसांनंतर माहिरा खानने प्रतिक्रिया दिली आहे. ...

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट; दुसऱ्या लग्नामुळे आलेली चर्चेत, ओळखलं का? - Marathi News | raees fame actress mahira khan beachside photos went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट; दुसऱ्या लग्नामुळे आलेली चर्चेत, ओळखलं का?

पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान भारतातही तितकीच लोकप्रिय आहे. ...

"भन्साळी म्हणाले लिपस्टिक पूस", पाकिस्तानी अभिनेत्रीने १५ वर्षांपूर्वी दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन, म्हणाली... - Marathi News | pakistani actress mahira khan auditioned for sanjay leela bhansali heeramandi 15 years ago shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भन्साळी म्हणाले लिपस्टिक पूस", पाकिस्तानी अभिनेत्रीने १५ वर्षांपूर्वी दिलेली 'हीरामंडी'साठी ऑडिशन, म्हणाली...

संजय लीला भन्साळींच्या 'हीरांमडी'साठी पाकिस्तानी अभिनेत्रीनेनेदेखील ऑडिशन दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला.  ...

"मला वाटलं आता सगळं संपलं...", रणबीर कपूरसोबतच्या व्हायरल फोटोंवर माहिरा खानचं स्पष्टीकरण - Marathi News | Mahira khan reacts to viral photos with ranbir kapoor actress thought everything is over | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला वाटलं आता सगळं संपलं...", रणबीर कपूरसोबतच्या व्हायरल फोटोंवर माहिरा खानचं स्पष्टीकरण

माहिरा खानचे रणबीर कपूरसोबत काही फोटो लीक झाले होते. ज्यामध्ये दोघंही धूम्रपान करताना दिसतात. या फोटोंमुळे चांगलीच खळबळ माजली होती. ...

सतत शाहरुखचं नाव घेऊन ट्रोल झाली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान; म्हणाली, "तुम्ही विचारुच नका..." - Marathi News | Mahira Khan hits back at trollers who says she is taking shahrukh khan s name for attention gives reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतत शाहरुखचं नाव घेऊन ट्रोल झाली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान; म्हणाली, "तुम्ही विचारुच नका..."

कराची इथे पत्रकार परिषदेत माहिरा खानने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. ...