Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Nagpur : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे. ...
BJP vs Shinde Sena: बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून भाजप व शिंदेसेना यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई गुरुवारी रात्री अक्षरश: हातघाईवर गेली. ...
ठाण्यात वर्चस्व कोणाचे यावरून आता महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील हे राजकीय युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांने शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ...