Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Eknath Shinde News: काल रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी अमित शाह यांचं स्वागत करतानाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने अमित शाह यांना ...
महायुती सरकारच्या स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्यात. दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाने पसंती दिली आहे. त्यानंतर आता विविध खात्यांसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही मागणी करत आहेत. ...
आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले. ...