याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. ...
अधीक्षक अभियंता शिवाजीराव गायकवाड यांनी आपला फोन संबंधित कर्मचाऱ्याने न घेतल्यास आपली तक्रार फोन करून टोल फ्री नंबरवर नोंदवा म्हणजे त्याची दखल घेतली जाईल असे सांगितले ...