महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या ३० मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचा शासन आदेश धडकला आहे. यामुळे एकीकडे पालिकांचे विकासाचे बजेट बिघ ...
वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणक ...
विजांच्या कडकडाटात सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्यात दाणादाण उडवून दिली. त्यामध्ये इमारतींच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तासभर ठप्प झा ...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. ...
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन गत सहा महिन्यांपासून थकीत असून, थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी येथील विद्युत भवन समोर धरणे दिले. ...
अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. ...
महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा ...
अकोला : महावितरणकडून बुधवारी राज्यातील मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय बदल्या बुधवारी करण्यात आल्या. यामध्ये अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांचाही समावेश असून, त्यांची बदली चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून झाली ...