येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मात्र केवळ विद्युत जोडणीअभावी १ व ३ वॉर्ड स्थलांतर करण्यास अडचणी येत असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगितले जात आहे. ...
अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गतच्या जवळपास ३०० सिंचन विहिरीवर अद्याप कृषीपंप जोडणी झाली नाही. संबंधित लाभार्थींना तातडीने कृषीपंप जोडणी देण्याची मागणी रिपाइंचे (आ) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी १८ जून रोजी महावितरण व जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली ...
अकोला : माहिती तंत्रज्ञान युगात कुठल्याही कंपनीचे व व्यवसायाचे संकेतस्थळ हे त्या व्यवसायाचा आत्मा असते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीची वाटचाल ‘डिजिटल’कडे सुरु आहे. या वाटचालीत आणखी एक पाऊल टाकत ...