अनेकदा आपली मागणी नेमकी कोणत्या शासकीय विभागाकडे पूर्ण होईल, हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे अशा लोकांची मग साहजिकच फसगत होते. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घडला. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, माळे दुमाला, पिंपरी अंचला, कोल्हेर, कोल्हेर पाडा, हस्ते दुमाला, हनुमंत पाडा या परिसरात रात्रीपासून वीज गेली आहे. ...
सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापा ...
हळदवडे (ता. कागल) येथील वाढीव वस्तीमधील सुमारे पंधरा कुटुंबांना गेल्या तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी दिली नसल्याने ही कुटुंबे अंधारातच आहेत. ...
आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संत ...
वीजबिलाचा नियमित भरणा करण्याची इच्छा असतानाही बिल भरणा केंद्र नसल्याने खेड्यातील बहुतांश गावकऱ्यांचे देयक थकित राहते. अशा ग्राहकांसाठी आता महावितरणने फिरते बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. ...
विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...