कारंजा : तालुक्यातील ग्राम महागाव लोहगाव परिसरात गेल्य एक महिन्यापासून कमी दाबाच्या विद्युत पुरवठयामुळे ग्रामस्थ तथा शेतकरी मडळी त्रस्त झाली असून विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराप्रंती ग्राहकात असंतोष निर्माण होत आहे ...
मोफत वीज जोडणी देण्याची योजना असलल्या सौभाग्य योजनेत गुत्तेदार करत असलेल्या हातचलाखीकडे वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सौभाग्याच्या मीटरसोबत एमसीबी स्विच बसवणे गरजेचे असताना किटकॅट बसवून बोळवण केली जात आहे. गुत्तेदाराने केलेल्या कामाची चौकशी ...
जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ...
लाच मागितल्या प्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चालू वर्षात १२ कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये महावितरण, पालिका, सिडको व इतर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...
जिल्ह्यातील वीज समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले विद्युत रोहित्र परस्पर नांदेड जिल्ह्याला दिल्याचा आरोप करीत ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह परभणीत ...