अकोला: होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...
तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. ...
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० ...
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील एकूण ४९ हजार २६६ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी २६लाख ३४ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे थकीत देयकाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली आहे ...