लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

जुन्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारा धोकादायक - Marathi News | Dangerous to the old high-pressure electricity carrier star | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारा धोकादायक

देवळा शहर : तारा बदलण्याची राष्टवादीची मागणी ...

मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष - Marathi News |  For two days in Maundali, Buddhadevadi, in light of the electricity employees, ignore Mahavitaran | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष

वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज व ...

महावितरणचा गलथान कारभार; ग्रामस्थांचा जीव धोक्यात - Marathi News | Operation of MSEDCL; The lives of villagers are in danger | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महावितरणचा गलथान कारभार; ग्रामस्थांचा जीव धोक्यात

मालेगाव: ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत विज तारा छतालगत लोंबकळत असताना विजखांबही झुकले आहेत. ...

घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Electricity transfer collapsed; Disruption of power supply | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घोटा येथील विद्युत रोहित्र जमिनदोस्त; वीजपुरवठा खंडीत

रिसोड (वाशिम) : वादळवाºयामुळे घोटा गावानजीक असलेले विद्युत रोहित्र खांबासह जमिनदोस्त झाल्याची घटना ६ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली. ...

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली - Marathi News | Mahavitaran's administration disturbed after bakoriya leave in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा ...

महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण - Marathi News | demand of bribe for MahaVitaran's high-speed distribution scheme for farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागितले जातात शेतकऱ्यांकडे पैसे ...

 नागपुरातील  रोडवरील धोकादायक वीज खांब हटवा :हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Remove dangerous electric poles on the road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरातील  रोडवरील धोकादायक वीज खांब हटवा :हायकोर्टाचा आदेश

रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले. ...

वीज प्रवाह असलेली ‘एलईडी’ची पाण्यात; अनर्थ टळला! - Marathi News | 'LED' poles electricity flows in water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज प्रवाह असलेली ‘एलईडी’ची पाण्यात; अनर्थ टळला!

अकोला: शहरात ‘एलईडी’ पथदिवे उभारणाºया रॉयल कंपनीचा भोंगळ कारभार अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. ...