लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस! - Marathi News | Power theft revealed at Patur's city president! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!

नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक मीटरसोबत छेडछाड करून विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. ...

महावितरण अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | Threatens to kill Mahavitran Officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

महावितरणच्या अधिकाऱ्यास फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वीज ग्राहकाच्याविरोधात तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

उच्चदाब ग्राहकांना विविध उपयुक्त सुविधा देण्यासाठी महावितरणचे एचटी कन्झुमर पोर्टल - Marathi News | MahaVitaran's HT Consumer Portal to provide various useful facilities to high pressure customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्चदाब ग्राहकांना विविध उपयुक्त सुविधा देण्यासाठी महावितरणचे एचटी कन्झुमर पोर्टल

ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी महावितरणच्या वतीने सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. ...

जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू - Marathi News | Ten buffaloes died due to shock of electric wires at Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू

रत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. ...

बालकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरण अभियंता निलंबित - Marathi News | Engineer of MSEDCL suspended for child death due to electirc shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालकाच्या मृत्यूप्रकरणी महावितरण अभियंता निलंबित

जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ८ नोव्हेंबर रोजी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व महेबूब शाह हे गंभीर जखमी झाले. ...

अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा जाणार बळी - Marathi News | The victim of non-conventional energy generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा जाणार बळी

केंद्र सरकारच्या अपारंपारीक ऊर्जा धोरणाच्या विरोधात हा निर्णय असून, त्यामुळे हरीत ऊर्जा निर्मिती ठप्प पडणार आहे. ...

निषेधासाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच केला दशक्रिया विधी - Marathi News | Dasakriya ritual performed in front of Municipal Office for protest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निषेधासाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच केला दशक्रिया विधी

श्रीगोंद्यातील तरुण शेतकरी संदेश अनिल आढाव (वय १७, रा.सारोळा सोमवंशी, ता.श्रीगोंदा) याच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम त्यांच्या कुटुंबीयांनी महावितरणाच्या अहमदनगरमधील मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी सकाळी केला.  ...

वीज कर्मचाऱ्यांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप - Marathi News | Electricity workers end nationwide January 7 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कर्मचाऱ्यांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप

केंद्र सरकारच्या सुधारित विद्युत कायद्याच्या निषेधार्थ वीज उद्योगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून, येत्या ८ जानेवारीला देशव्यापी संप पुकारून या असंतोषाला मोकळी वाट करून दिली जाणार आहे. ...