लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी  - Marathi News | Mismanagement of Mahavitaran, Bull died by touching electricity wires, farmer demands compensation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ... ...

आश्चर्य! महावितरणमधील दिवंगत अभियंत्याची दोनवेळा बदली - Marathi News | strange! The deceased engineer in Mahavitaran was transferred twice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्चर्य! महावितरणमधील दिवंगत अभियंत्याची दोनवेळा बदली

भोंगळ कारभार : आधी चंद्रपूर, नंतर अमरावतीसाठी आदेश ...

दहा दिवसात एक लाख घरगुती वीज कनेक्शन, महावितरणची विक्रमी कामगिरी - Marathi News | One lakh household electricity connections in ten days, a record achievement of Mahavitran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसात एक लाख घरगुती वीज कनेक्शन, महावितरणची विक्रमी कामगिरी

लोकेश चंद्र यांनी महावितरणच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर २० जून रोजी राज्यभरातील मुख्य अभियंत्यांच्या बैठकीत वीज कनेक्शनसाठी प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. ...

Maharashtra: ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर राज्यात अव्वल; 'अशी' मिळते सूट - Marathi News | Punekar tops state in online electricity bill payment gets discount online payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन वीजबिल भरण्यात पुणेकर राज्यात अव्वल; 'अशी' मिळते सूट

उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे... ...

Pune News: आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण; महावितरणविरोधात ३ जुलैपासून एल्गार - Marathi News | purandar MLA Sanjay Jagtap will fast to death; Elgar from July 3 against Mahadistribution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार संजय जगताप करणार आमरण उपोषण; महावितरणविरोधात ३ जुलैपासून एल्गार

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप सासवड येथील शिवतीर्थावर आमरण उपोषणाला बसणार... ...

बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी - Marathi News | 3.11 lakh complaints of electricity consumers every month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी

वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वीजबिलावरून वाढतोय संताप : मुख्य अभियंत्यांना तक्रारी निवारण्याचे निर्देश ...

महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या - Marathi News | Appointments of 757 Sub-Centre Assistants of Mahavitaran have been stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महावितरणच्या ७५७ उपकेंद्र सहाय्यकाच्या नियुक्त्या रखडल्या

उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी शब्द न पाळल्याचा उमेदवारांचा आक्षेप, कोरोनानंतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय ...

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प - Marathi News | Due to the unforgivable neglect of Mahavitran there is a power crisis on the island, water supply in all the three villages is stopped in Gharapuri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

समुद्रातील केबल्स नादुरुस्त झाल्याने अडचण, जागतिक घारापुरी बेटाची वाटचाल पुन्हा अंधाराकडे! ...