वाशिम: आगामी रब्बी हंगामात उपलब्ध जलस्त्रोतांव्दारे शेतकºयांकडून कृषीपंपांव्दारे सिंचन केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी वीज आवश्यक ठरणार असून त्याचे नियोजन करताना महावितरणची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच नादुरूस्त रोहित्रांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आ ...
कोल्हापूर : मार्च महिन्यात एक कोटी ३४ लाखांवर आलेली थकबाकी सात महिन्यांत साडेबारा कोटींवर पोहोचल्याने महावितरण वसुलीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या या सोहळ्यास आचरा सरपंच चंदन पांगे व जमीन देणारे जमीन मालक निलेश सरजोशी यांन ...
साखळी येथील गावकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात महावितरण गाठून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाºयांनी ट्रान्सफार्मर गावकºयांच्या हवाली करुन दिला. ...
महावितरणने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अकोला परिमंडळाच्यावतीने अधिकाºयांनी थेट संवाद साधीत अकोला येथील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून ज ...
अकोला: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करताना अकोला मंडळातील महावितरण कार्यालयांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याचे काम सुरु झाले आहे. ...
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या का ...