वीज चोरी व मीटर मध्ये छेडछाड केल्याच्या आरोपातून सर्वोच्च न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गेली १० वर्षे विरोधकांनी केलेले सुडाचे षडयंत्र संपुष्टात आले आहे. अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली. ...
विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ५२ कर्मचाऱ्यांवर महावितरणने कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक सं ...
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील सर्वच वर्गवारीच्या ग्राहकाकडे असलेली वीज थकबाकी योग्य नियोजन करुन वसूल करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक(देयक व महसूल) श्री. श्रीकांत जलत ...
वाशिम: घरगुती वीज वापरासाठी जोडणी घेतलेल्या ग्राहकाला महिन्यासाठी तब्बल १ लाख २० हजार ८० रुपये देयक आकारण्याचा प्रताप वाशिम महावितरणच्या कार्यालयाने केला आहे. ...
येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...