वीज ग्राहकांना नादुरूस्त मीटरमुळे (फॉल्टी) त्रास सहन करावा लागत आहे. मीटरची वेळेत व अचूक रीडिंग घेतली जात नाही. त्यामुळे असे नादुरूस्त मीटर बदलून देण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत नादुरूस्त वीजमीटर बदलून द्यावेत, ...
- राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत. हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाइल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजी ...
नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पूर्वसूचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा फटका महावितरणसोब ...
फेब्रुवारीचे बिल अशाच पद्धतीने भरणाऱ्या तब्बल १० हजार ग्राहकांचे धनादेश बँकेत अनादरित झाले. त्यामुळे महावितरणला बिल मिळाले नाही अन् ग्राहक थकबाकीदार ठरला. उलट बँकांना मात्र ३५ लाख रुपये दंडापोटी मिळाले. ...
ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. ...
वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. ...
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे वीजबिलाचा ...