लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

परभणी :आठ हजार शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | Parbhani: Eight thousand farmers hit the wind | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :आठ हजार शेतकरी वाऱ्यावर

कृषीपंपाला वीज जोडणी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ८ हजार शेतकºयांनी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेअंतर्गत सहा वर्षांपुर्वी कोटेशनसह अर्ज दाखल करूनही महावितरणकडे निधी नसल्याने संबधित शेतकºयांना अद्याप वीज जोडणी मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका - Marathi News | Fire brigade Rescued women from fire at kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

महावितरणच्या ‘टोलफ्री’ क्रमांकात बदल - Marathi News |  Changes to MSEDCL's toll-free number | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणच्या ‘टोलफ्री’ क्रमांकात बदल

वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या एका क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी नवीन क्रमांकाची दखल घेऊन वीजसेवेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन नांदेड परिमंडळाच्या वतीने करण्यात ...

३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी - Marathi News |  34 9 Free electricity connections to families | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अश ...

नागपुरात सकाळी ११ नंतर ‘नो शटडाऊन’ - Marathi News | No shutdown after 11 am in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सकाळी ११ नंतर ‘नो शटडाऊन’

शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळभर सकाळी ११ च्यापूर्वी केले जाणार आहे ...

चिमणी - कावळ्याच्या झुंजीत दोन झोपड्या खाक; तीन घरांचे नुकसान - Marathi News | Huts got fire due to Sparrows - Crow battle on electric line | Latest beed News at Lokmat.com

बीड :चिमणी - कावळ्याच्या झुंजीत दोन झोपड्या खाक; तीन घरांचे नुकसान

हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. ...

सेलूच्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम रखडले - Marathi News | The work of Selu's separate electricity board was stopped | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूच्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम रखडले

सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन  - Marathi News | Inadequate movement for paused work start in Dehuroad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहूरोडमध्ये रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी बेमुदत धरणे आंदोलन 

माणसाच्या आयुष्याशी निगडित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात याव्यात यासाठी फुले शाहू आंबेडकर मंचाने बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...