लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

अकोला शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली! - Marathi News | Akola City's electricity bill distribution system collapsed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली!

अकोला : शहराची वीज बिल वितरण यंत्रणा कोलमडली असून, दोन महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना वीज बिल मिळालेले नाही. उशिराने मिळत असलेल्या वीज बिलांचा फटका विनाकारण ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ...

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’ - Marathi News |  'Abhay Yojna' for industrial power consumers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘अभय योजना’

वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ...

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’ - Marathi News | Mahavitaran's 'Abhay Yojana' for industrial electricity customers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना’

वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आ ...

ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  Waiting for the appointment of Rural Electrifying Service | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष ...

विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली - Marathi News |  Movement of action in the case of electrical connection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्युत जोडणी प्रकरणात कारवाईच्या हालचाली

विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यानी अवैध विद्युत जोडणी पकडल्यानंतरही दोन दिवस हे प्रकरण थंडावले होते. मात्र ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली असून, आता एका प्रकरणात कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कावरवाई तर दुसºय ...

राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना  - Marathi News | Mahavitaran's Abhay Yojna for 97 thousand permanent power supply breaks in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना 

राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज वविलंब आकारावरील सवलत मिळवता येईल. ...

‘विद्युत रोहित्राजवळ कचरा जाळू नका’ -  महावितरणचे आवाहन   - Marathi News | 'Do not burn garbage near transfarmers' - Appeal for Mahavitaran | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘विद्युत रोहित्राजवळ कचरा जाळू नका’ -  महावितरणचे आवाहन  

वाशिम : महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा ट्रान्सफार्मर फिडर खांबाजवळ कचरा जाळण्याच्या  प्रकारामुळे विजयंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

...ती कारवाई थंड बस्त्यातच - Marathi News |  ... that was in the cold storage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...ती कारवाई थंड बस्त्यातच

एखाद्या ग्राहकाने विद्युत बिल भरण्यास विलंब केला किंवा कोणाची अवैध जोडणी आढळून आल्यास त्याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी सळो की पळो करुन सोडतात. मात्र चक्क अधिक्षक अभियंत्यानीच स्वत: अवैध विद्युत जोडणी पकडल्यावरही हे प्रकरणच दाबण्याचा ...