अकोला: मुख्यालयीन वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा घरभाडे गोठविण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मच ...
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध महावितरणने आक्रमक धोरण अवलंबिले असून मुख्यालयी राहत नसलेल्या तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे घरभाडे गोठविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख् ...
महावितरणच्या वीजवाहिनीत असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी जनमित्राने वीजपुरवठा बंद केल्याने चिडलेल्या एका गावगुंडाने मारहाण केल्याची घटना हिंगणा परिसरात घडली. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मोहपा पोलीस ठाण्य ...
नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...
वीजवाहिनीच्या फिडर पिलरमध्ये साप शिरल्याने शार्टसर्किट हाेऊन 5 वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला हाेता. त्यामुळे 12 हजार नागरिकांच्या घरची बत्ती गुल झाली हाेती. ...