वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात वीज ग्राहकांकडून घेतलेला धनादेश आल्या नंतर संबंधित वीज ग्राहकाच्या वीजबिलातून ती रक्कम कमी करून तो धनादेश वीज वितरणच्या खात्यात जमा करण्या ऐवजी तो न वटल्याचे दाखविण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात ...
सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या वस्त्रोद्योग धोरणात यंत्रमाग कारखाना उभारणीसाठीच्या भांडवलामध्ये सबसिडी देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापुरातील १४ ... ...
मस्साजोग येथील विद्युत वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रात शनिवारी मध्यरात्री ड्यूटीवर असलेल्या आॅपरेटरचे हात- पाय बांधून दहा ते बारा चोरटयÞांनी उपकेंद्रात ठेवलेल्या ३. १५ मेगावॅट अॅम्पिअरच्या नादुरु स्त ट्रान्सफॉर्मर मधील कॉईलची चोरी केली. ...
राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...
दुष्काळी पट्ट्यातील सुमारे १४ हजाराहून अधिक शेतकरी गेल्या चार वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी जत तालुक्यातील आहेत. ...
महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायी दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला आहे. शुक्रवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरणवर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे. ...