मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...
तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. ...
होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...