महावितरणने ‘हीट अॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? ...
शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ...
विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली. ...
वादळी वाऱ्यामुळे १२ एप्रिल रोज्पाी सायंकाळी ४ वाजता ३३ के.व्ही. वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने परिसरातील २० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ही रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने ही सर्व गावे अंधारात आहेत. ...
महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्त्वाच्या प ...