येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. ...
जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आह ...
शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत ...
महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ...
शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची म ...