कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने महावितरणचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. तुटलेल्या व पडलेल्या पस्तीस वीज खांबावरील वीजवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ...
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या राज्यात सर्वत्र नवीन ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ व ‘इन्फ्रारेड’ असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, याही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात आहे ...