बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बु ...
महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आले ...
केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास् ...