पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चा ...
तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व ...
महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला. ...