कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कर्फ्यू आहे. लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. परंतु मॉडेल मिल चौकात महावितरणचे कर्मचारी मात्र वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करीत आहेत. ...
अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला तर व्यक्ती अस्वस्थ होतात. मात्र, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊन-पाऊस व थंडीत विजेच्या खांबावर चढून काम करणे अवघड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २ ...
नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न ...