mahavitaran Kolhapur Raju shetti sharad pawar- लॉकडाऊनमुळे ६ ते ७ महिन्यांच्या काळात रोजीरोटीच बंद असल्याने सर्वांचीच दमछाक झाली आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती व शेतीपंपाची वीजबील माफी करण्यासंदर्भात सरकारने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी माजी ...
करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कडून ना वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरित करण्यात आली. ...