महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. Read More
भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर य ...
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर सेवाधाम ट्रस्टच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त घेण्यात आलेल्या हाडांची ठिसूळता आणि गुडघे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ११७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मशीनद्वार ...