शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राष्ट्रीय : मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी, कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा

महाराष्ट्र : महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत संजय राऊत व्हिलन; सगळेच नेते त्यांच्यावर का चिडतात?

महाराष्ट्र : शिंदेंना फोडलं, मविआला कमकुवत केलं, तरीही महाराष्ट्रात भाजपाला लोकसभा जड जाणार, ही आहेत कारण

महाराष्ट्र : २०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं 'हे' कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा

मुंबई : छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा मविआला दणका! ठाकरे सरकारची ‘ती’ यादी बाद होणार; नवे १२ सदस्य परिषदेवर जाणार?