शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : विधान परिषद निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतच रस्सीखेच

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल

महाराष्ट्र : विधान परिषद निवडणूक: भाजपच्या पळवापळवीवर तिन्ही पक्षांची करडी नजर, शिवसेना आमदारांना ताकीद

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election: शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, कसं जुळणार समीकरण?

सांगली : महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती

मुंबई : “२०२४ ला शरद पवारांमुळे पंतप्रधानपदी मराठी नेतृत्वच बसणार, मग भाजप असो वा मविआ”

छत्रपती संभाजीनगर : महाआघाडी सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार ‘आधे इधर, आधे उधर’ !

मुंबई : Anil Deshmukh And Nawab Malik: मतदानासाठी परवानगी नाहीच! देशमुख-मलिकांना हायकोर्टाचा धक्का; याचिका फेटाळली

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

सांगली : Election: तासगावात महाआघाडीचा पेच, त्याआधीच उमेदवारीची रस्सीखेच