शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

कोल्हापूर : ‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण देण्यास उद्धव ठाकरे नापास, शरद पवारांनी...”; भाजपची ‘मविआ’वर टीका

महाराष्ट्र : “शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

बुलढाणा : मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..!

महाराष्ट्र : ‘एकीकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, दुसरीकडे ‘इंडिया’च्या बैठकीत पंचपक्वान्नांच्या पंगती’ मनसेची मविआवर सडकून टीका 

मुंबई : I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास

पुणे : वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

महाराष्ट्र : “INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

महाराष्ट्र : 'मोदींचा पराभव करणे हाच उद्देश, 'मविआमध्ये जागा वाटपावरून...', नाना पटोलेंचं सूचक विधान

ठाणे : Thane: महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, एकनाथ शिंदे यांचा आरोप