शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार

महाराष्ट्र : “दबावामुळे INDIA आघाडीतून कोणताही पक्ष बाहेर पडणार नाही”; संजय राऊतांना विश्वास

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा! ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद

महाराष्ट्र : ‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे

सातारा : महाविकास आघाडीने लोकसभेची एक, विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात - लक्ष्मण माने 

कोल्हापूर : Kolhapur: लोकसभेसाठी महायुती सावध; महाआघाडीच्या जोरबैठका, शिवसेनेच्या दोन्ही गटात ‘सामना’ शक्य

महाराष्ट्र : संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

महाराष्ट्र : 'काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर...' नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

महाराष्ट्र : काका-पुतण्याच्या गुप्त भेटी; काँग्रेस-उद्धव ठाकरे गटाची Plan B ची रणनीती?