शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

वाशिम : वाशिममध्ये भाजपाचे ‘सत्यमेव जयते’ आंदोलन; बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप करत ‘मविआ’चा निषेध

मुंबई : उद्धव ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात 'मातोश्री'वर दीड तास बैठक

महाराष्ट्र : “राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर

महाराष्ट्र : महाविकास आघाडीवेळी राज्याला ठेंगा; महायुतीला मात्र भरभरून निधी

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे मविआ सोडणारे होते, PM मोदींनाही भेटले पण...”; दीपक केसरकरांनी सगळे सांगितले

नागपूर : मोठा किंवा लहान भाऊ नाही, गुणवत्तेनुसार होणार जागा वाटप, नाना पटोले यांचा दावा

मुंबई : मविआ’च्या विकासकामांवरील सरसकट स्थगिती हटविली; शिंदे सरकारची माघार

महाराष्ट्र : “शिंदे फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस होते”; काँग्रेसचा दावा

मुंबई : ‘त्या’ ४,००० विद्यार्थ्यांना दोन लाख कधी देणार?; घोषणा केली, मुहूर्त नाही

महाराष्ट्र : “तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढू”; विजय वडेट्टीवारांचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन