शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “३१ डिसेंबरपर्यंत वाट पाहा, महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत आलेले दिसतील”: संजय शिरसाट

पुणे : तत्कालीन सरकारने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविले नाही; तानाजी सावंत यांची 'मविआ' वर टीका

नागपूर : Gram Panchayat Election Results : विदर्भात महाविकास आघाडी, महायुती तुल्यबळ

नागपूर : Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

मुंबई : ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

रायगड :  चिरनेर ग्रामपंचतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप सरळ लढत 

चंद्रपूर : राजकारण तापलं! कंत्राटी भरतीवरून भाजपची निदर्शने, महाविकास आघाडीचा केला निषेध

सातारा : महाविकास आघाडीच्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, भाजपाचा इशारा 

धाराशिव : भाजपाने महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

ठाणे : भाजपाने जोडो मारो आंदोलन करत केला महाविकास आघाडीचा निषेध